कोटक कनिष्ठ शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 अंतर्गत 10 वी मध्ये 85 टक्के प्राप्त विद्यार्थ्यांना 73,500/- रुपये शिष्यवृत्ती !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ kotal junior scholarship yojana ] :  इयत्ता 10 वी मध्ये 85 टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवारांना इयत्ता 11 वी व 12 वीच्या पुढील शिक्षणांसाठी 73,500/- रुपये इतकी रक्कम शिष्यवृत्ती स्वरुपात देण्यात येते , सदरची शिष्यवृत्ती ही कोटक एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत दिली जाते . या शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता : … Read more