नोकरीपेक्षा ग्रामीण भागामध्ये , कमी पैशात करा फायदेशीर व्यवसाय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rural area business for high profit ] : आज-काल सुशिक्षित बेरोजगार तरुण मुंबई , पुण्यासारख्या ठिकाणी कमी पगारामध्ये नोकरी करणे पसंत करतात ,  परंतु आपला स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत . छोट्या व्यवसायामधून नोकरीपेक्षा अधिक पैसा मिळतो , अशा व्यवसायाबद्दल माहिती जाणून घेऊया .. दुग्ध व्यवसाय : आज-काल सुशिक्षित … Read more