पदोन्नती नंतर वेतनिश्चिती करताना वाढीव वेतनवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding increased salary increment while fixing salary after promotion. ] : पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करत असताना एक काल्पनिक वेतन वाढ देणेबाबत , ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार … Read more