राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाची तरतूद ; जाणून घ्या सविस्तर अपडेट !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ old pension scheme jahirnama] : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षाकडून आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले जात आहे , यामध्ये महायुती पक्षाकडून आपली जाहीरनामा मध्ये 10 महत्वपूर्ण बाबी समाविष्ट करण्यात आली आहेत . तर महाविकास आघाडीमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) मार्फत प्रसिद्ध केलेल्या जाहीरनामांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष … Read more