इस्त्राईल-इराण युद्धाचा भारतावर होणार असे परिणाम ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या इस्त्राईल व इराणचे युद्ध सुरु झाले आहे , यांमध्ये इराण कडून आक्रमण भुमिका पाहायला मिळते . दिनांक 14 एप्रिल 2024 वार रविवार रोजी इराणने इस्त्राईलवर तब्बल 300 क्षेपणास्त्र डागले होते , या क्षेपणास्त्राला इस्त्राकडून करारी जवाब देण्यात आले , हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची हानी यांमध्ये … Read more