राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions were issued on 22.12.2025 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.एकीकृत निवृत्तीवेतन ( UPS ) लागु करणेबाबत : महाराष्ट्र संवर्गातील आ.भारतीय सेवा मधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्तीवेतन योजना … Read more