मुलं आता आई – वडिलांचा सांभाळ करत नसल्यास , पालकांच्या तक्रारीनंतर मुलांच्या नावावरील मालमत्ता होईल रद्द !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी – आजकाल मुलं आई – वडीलांचा उतारवयांमध्ये सांभाळ करीत नाहीत , ज्यावेळी पालकांची संपत्ती मुलांच्या नावावर झाली त्यानंतर मुल आई  – वडीलांना एकटे पाडून उतारवयांमध्ये आधार देत नाहीत . ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल व कल्याण कायदा –  2007 नुसार , आई – वडीलांचे वय हे 60 वर्षे पेक्षा अधिक झाल्यास , … Read more