दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ ; मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांस यश !
संगिता पवार प्रतिनिधी [ Earned leave benefits for those enjoying long-term leave ] : दीर्घकालीन सुट्या उपभोगणाऱ्या राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना अर्जित रजेचा लाभ मिळत नाही . परंतु मा.आ.सुधाकर अडबाले यांच्या प्रयत्नांमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे . अर्जित रजेचे रोखीकरण हे फक्त दीर्घकालीन सुट्टीचा लाभ न घेणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना मिळत होता . परंतु … Read more