फक्त 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 484 जागेसाठी मेगाभरती !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ central bank of india megabharati ] : आपण जर राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करु इच्छित असाल तर , आणि आपण फक्त 10 वी उत्तीर्ण असाल तर आपणांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 484 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , तरी दिनांक 27 जुन पर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करुन घ्यावेत … Read more