आदिवासी विकास विभाग अंतर्गत कला / क्रिडा व संगणक शिक्षकांच्या एकुण 1497 जागेवर बाह्ययंत्रणेद्वारे पदभरतीस मान्यता .. GR

@marthiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Approval for recruitment of Art/Sports and Computer Teachers under Tribal Development Department ] : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत एकुण 1497 कला , क्रिडा व संगणक शिक्षकांच्या पदभरतीस दिनांक 18.02.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , … Read more