आता राज्यात सरकारी / निमसरकारी कार्यालयात मराठी भाषाचा वापर अनिवार्य ; अन्यथा होणार कारवाई , GR निर्गमित दि.03.02.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Now the use of Marathi language is mandatory in government/semi-government offices in the state ] : महाराष्ट्र राज्यात शासकीय खरेदी व शासकीय अनुदानातुन खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक कळफलकांवरील छापील अक्षर कळमुद्रा रोमन लिपीबरोबरच मराठी देवनागरी लिपित छापलेल्या / उमटलेल्या / कोरलेल्या असणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत . तसेच राज्यातील सर्व … Read more