शनिवारी शाळेच्या वेळामध्ये बदल करणेबाबत ; जाणून घ्या सविस्तर परिपत्रक दि.21.02.2025
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding changes in school timings on Saturdays ] : शनिवार सकाळ सत्रातील शाळेच्या वेळेतील बदल करणेबाबत , शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद बुलडाणा कार्यालयामार्फत दिनांक 21.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , सकाळी 9 पुर्वी भरणाऱ्या राज्यातील … Read more