लाडकी बहीण योजनांसाठी फक्त या तिन कागदपत्रांची आवश्यकता ; जाणून घ्या सुधारित पर्यायी कागदपत्रे !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana document ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी सध्या महिलांची चांगलीच धावपळ सुरु झालेली आहे , परंतु कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यक असणार नाहीये , कागदपत्रांसाठी राज्य शासनांकडून पर्यायी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत आवेदन सादर … Read more