राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षितेकरिता विविध उपाय- योजनांची प्रभावी अंमलबजावणी ..
Live marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ women & girls security ] : राज्यातील महिला व मुलींच्या सुरक्षितता करिता विविध उपाय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्य शासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेली आहेत . राज्यामध्ये वाढते गुन्हे या अनुषंगाने सदर निर्देश गृह विभागाच्या माध्यमातून महिलांची सुरक्षितता व उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे . यामध्ये प्रामुख्याने राज्यामध्ये … Read more