महिलांचा सासरी व माहेरच्या संपत्तीमध्ये किती अधिकार असतो ? जाणून घ्या कायदा काय सांगतो .

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ girl right in father and husbands properties ] : मुलगी ही आई , सुन , सासु अशा प्रकारचे अनेक भुमिका मांडत असते , त्यांस आपले स्वत : वेगळे अस्तित्वत नसते , माहेरी असताना , वडीलांच्या नावे तर सासरी गेल्यास पतीच्या नावे ओळखली जाते . यापुर्वी महिलांना संपत्तीचे अधिकर खुपच कमी … Read more