सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात 2% ची वाढ ; वेतनात होणार मोठी वाढ !

@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 2% increase in dearness allowance for government employees/pensioners; There will be a big increase in salaries.. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 2 टक्के वाढ करणेबाबत , केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे . यामुळे आता केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या पगारात वाढ होणार आहे . 02 टक्के वाढ : केंद्रीय … Read more