महाशिवरात्री : उपवासाला भगर खाताना घ्यावयाच्या काळजी बाबत प्रशासनांकडून प्रेस नोट जाहीर दि.25.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Press note issued by the administration regarding precautions to be taken while eating bhagar during fasting ] : महाशिवरात्री निमित्त देशांमध्ये उपवासाचे पदार्थ यांमध्ये भगर मोठ्या प्रमाणत खाल्ले जाते . याकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत महत्वपुर्ण प्रेस नोट दिनांक 25.02.2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर प्रेस नोट … Read more