आज दिनांक 25 जानेवारी रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays current affairs ] : आज दिनांक 25 जानेवारी 2025 रोजीच्या काही ठळक चालू घडामोडी या लेखामध्ये सविस्तरपणे जाणून घेवूयात . 01. लाडकी बहीण योजना : लाडकी बहीण योजना अंतर्गत माहे जानेवारी 2025 चा हप्ता आतापर्यंत राज्यातील 1.10 कोटी पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे . 02. बस प्रवास … Read more