7 वा वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते देयके तसेच वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके सादर करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 7th pay commission and medical bill shasan paripatrak ] : वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके व प्रलंबित सातवा वेतन आयोगाचे 4 था , पाचवा हप्ता देयके शालार्थ प्रणालीमध्ये सादर करणेबाबत अत्यंत महत्वपुर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे . सदरच्या परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके तसेच सेवानिवृत्त … Read more