इ.10 वी , 12 वी परिक्षक , नियामक , वरिष्ठ परिक्षक व मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ ; परिपत्रक निर्गमित !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increase in the remuneration of 10th, 12th examiners, controllers, senior examiners and chief controllers ] : इयत्ता 10 वी व बारावी परीक्षेकरीता परिक्षक , नियामक , वरिष्ठ परिक्षक व मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ करणेबाबत बोर्डाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . इयत्ता 12 वी साठी : सदरच्या परिपत्रकानुसार , … Read more