दिर्घायुषी व्हायचे असल्यास , डॉक्टरांनी सांगितलेले करा हे 04 उपाय ; आयुष्यभर दिसाल तरुण !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सर्वांनाच अधिक वर्षे जगावे वाटते , परंतु आजच्या धावपळीच्या आयुष्यांमध्ये मनुष्य आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला तयारच नाही . यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले काही उपाय केल्यास , आपण उतार वयामध्ये देखिल तरुण दिसाल . शरीरात ऑईली ( तेलकट ) पदार्थाचे सेवण कमी करावे : आपल्या आहारामध्ये तेलकट अन्नपदार्थाचे सेवण खुपच कमी प्रमाणात … Read more