@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सर्वांनाच अधिक वर्षे जगावे वाटते , परंतु आजच्या धावपळीच्या आयुष्यांमध्ये मनुष्य आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला तयारच नाही . यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले काही उपाय केल्यास , आपण उतार वयामध्ये देखिल तरुण दिसाल .
शरीरात ऑईली ( तेलकट ) पदार्थाचे सेवण कमी करावे : आपल्या आहारामध्ये तेलकट अन्नपदार्थाचे सेवण खुपच कमी प्रमाणात करावेत , आवश्यकतेनुसार कमी प्रमाणात परंतु चांगले शुद्ध खाद्यतेलाचा वापर आपल्या आहारांमध्ये करावे .
शरीराचे योग्य प्रकारे निगा राखावी : आपल्या मानवी शरीराचे योग्य प्रकारे निगा राखावी , यामध्ये आपले सर्व मानवी अंग नेहमी स्वच्छ ठेवावेत , तसेच आपल्या मानवी अंगाला आराम मिळावे , याकरीता सतत मालिश करत रहावे . यांमध्ये प्रामुख्याने आपल्या डोक्याची मसाज महिन्यातुन दोनदा तरी करावेत .
हे पण वाचा : गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
शुद्ध व असंकरित पदार्थाचे सेवण करावेत : आजच्या युगांमध्ये अन्नपदार्थाची उत्पादकता वाढावी , याकरीता संकरित पद्धतीने अन्नांची वाढ केली जाते , जसे कि खाद्यतेलाची उत्पादकता वाढावी , याकरीता सोयाबील , पामदेल या सारख्या पदार्थांचा वापर केला जात आहे . परंतु असे अन्नपदार्थ आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे .
काम / द्वेष / ईर्षांवर नियंत्रण : आपणांस जर आयुष्यात अधिक दिवस जीवनमान व्यतित करायचे असल्यास , आपण आपल्या काम / वासना / व्देष / ईर्षांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल .