अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप ने लागु केले हे 08 नवे आदेश ; जाणून घ्या सविस्तर !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ US President Donald Trump has implemented these 08 new orders ] : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत नविन आदेश लागु केले आहेत , यामुळे जागतिक पातळीवर अनेक परिणाम होण्याची शक्यता आहे . रशियावर कडक निर्बंध : रशियाने युद्धाची सुरुवात केल्याने , रशियावर कडक व्यापारी निर्बंध लावण्यात आले आहेत , … Read more