@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ US President Donald Trump has implemented these 08 new orders ] : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेत नविन आदेश लागु केले आहेत , यामुळे जागतिक पातळीवर अनेक परिणाम होण्याची शक्यता आहे .
रशियावर कडक निर्बंध : रशियाने युद्धाची सुरुवात केल्याने , रशियावर कडक व्यापारी निर्बंध लावण्यात आले आहेत , यामुळे भारत – रशिया व्यापारावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे .
भारतीयांना अमेरिकेतुन मायदेशी पाठवणार : अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांना परत पाठवणार असल्याचे आदेश डोनाल्ड ट्रंप यांनी दिले आहेत . या निर्णयामुळे तब्बल 20,000 भारतीय मायदेशी परततील . यांमध्ये विद्यार्थ्यांचा देखिल समावेश आहे . याशिवाय इतर काही जारी करण्यात आलेले महत्वपुर्ण आदेश पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- तृतीयपंथी लिंग बंद करण्याचा निर्णय
- मॅक्सिको सिमावर्ती भागात तसेच देशात एनर्जी इमरजेंसी घोषित
- प्रेस वरील सेंसरशिप बंद
- घुसखोरांना पकडून सोडून देणे यापुढे बंद .
- गल्फ ऑफ मॅक्सिकोचे नाव बदलुन गल्फ ऑफ अमेरिका असे ठेवण्यात आले .
- पनामा कालवा ला परत घेण्याचे वचन .
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025