सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अदा करणेबाबत , आत्ताची मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big Update on Payment of Dearness Allowance to Government Employees / Pensioners for January 2025 ] : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारक यांना माहे जानेवारी 2025 चा महागाई भत्ता अदा करणेबाबत , राज्यसभेत जावेद अली खान यांनी वित्तमंत्री यांना दिनांक 18 मार्च 2025 रोजी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता , … Read more