आयुष्यात अशा प्रकारे पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करुन ; व्हा करोडपती !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपल्याला आयुष्यात खरेच योग्य मार्गाने पैशांची गुंतवणुक करायची असल्यास , पैसा नेमका कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावा , व कशा पद्धतीने करावा याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . सोन्यामध्ये करावा दिर्घ कालावधीसाठी गुंवणुक : आपण जर सोन्याच्या भाव पाहिले असता , सन 2001 मध्ये सोन्याचे सर्वसाधारण भाव हे 2001 ऐवढे … Read more