राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना आता एक काल्पनिक वेतनवाढ मिळणार ; वित्त विभाग मार्फत GR निर्गमित !
@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ State employees will now get a hypothetical salary increase ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना आता एक काल्पनिक वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे . याबाबत वित्त विभाग मार्फत अधिकृत्त GR देखिल निर्गमित करण्यात आला आहे . न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढीचा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश देण्यात … Read more