कमचारी कामाचे तास व सुट्टी नियमावली ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee working hours and leave regulations ] : कर्मचारी कामाचे तास व सुट्टी नियमावली बाबत या लेखांमध्ये सविस्तर माहिती घेवूयात . कामगार नियमावली नुसार , एखाद्या संस्थेला 8 तासांपेक्षा अधिक वेळ कामास ठेवता येत नाही . जर 08 जासांपेक्षा अधिक काम करुन घ्यायचा असेल , तर त्यांना ओव्हरटाईम कामाचा अतिरिक्त … Read more