@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ SSC board exam results to be declared on “this” day; date fixed by board. ] : शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षातील दहावी बोर्ड परीक्षा मार्च महिन्यात संपली आहे सदर बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष वेधले आहे .
शैक्षणिक वर्ष 2024,25 या वर्षातील दहावी बोर्ड परीक्षा दिनांक 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली होती . सदर परीक्षा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होत्या . त्यानंतर पेपर तपासण्याचे कामकाज युद्ध पातळीवर शिक्षकाकडून करण्यात आले . अंतिमतः सद्यस्थितीत बोर्डाकडून निकालाची संकलन करून ऑनलाइन फीड करण्याचे कामकाज सुरू आहे .
बोर्डाकडील प्राप्त माहितीनुसार , दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल जाहीर करण्याची तारीख महाराष्ट्र राज्य बोर्ड मंडळाकडून जाहीर झाली आहे . यंदाच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा लवकर झाल्याने निकाल देखील लवकरच घोषित केला जाणार आहे .
निकालाची तारीख : बोर्डाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दहावी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल दिनांक 25 मे पूर्वी घोषित केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . ज्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया करिता , बराच कालावधी मिळणार आहे .
शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असल्याने यंदाच्या वर्षी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकर प्रसिद्ध होणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !