@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ share Market update new ] : शेअर बाजारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घसरत दिसून येत आहे , तर सदर घसरल कधी कमी होईल ? व भारतीय बाजारामध्ये चढता आलेख कधी पाहायला मिळेल . याबाबत मार्केट तज्ञ मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य सदर लेखामध्ये सविस्तर जाणून घेवूयात..
मार्केट तज्ञ मोतीलाल ओसवाल यांनी दिलेल्या अंदाजानुसार , विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक कमी करून चिनी बाजारामध्ये गुंतवणुक करीत आहेत . कारण चीन देशाने विदेशी गुतूरदारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण लागू केले आहेत .
यावेळेस भारतीय बाजारातील घसरण दिवसेंदिवस वाढत असून , चिनी बाजारामध्ये उच्चांकी दिसून येत आहे . परंतु ही उतरती कळा नेमकी कधी बदलणार ? व भारतीय शेअर बाजारामध्ये उच्चांकी कधी दुसरी येईल याबाबत तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार , केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये मोठे वाढ दिसून येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
कारण विदेशी गुंतवणूक ही देशाच्या अर्थसंकल्पावर आधारित असते , सद्यस्थितीत चीन देशाने विदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यासाठी , आपले नविन धोरण जाहिर केले आहेत . यामुळे भारताचे नवीन आर्थिक धोरण जाहीर झाल्याशिवाय , भारतीय बाजारामध्ये वाढ दिसून येणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .
परंतु भारतीय शेअर बाजारामध्ये तरुणांनी गुंतवणुक कायम ठेवण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे , त्यानंतर भारतीय शेअर बाजारामध्ये अचानक तेजी येण्याची शक्यता वर्तवली आहे.
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !