@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ SGSP: Various benefits available to government employees drawing salary from State Bank of India ] : भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक लाभ मिळत असतात , सदरचे आर्थिक लाभ अनेक कर्मचाऱ्यांना माहित नसतात , यामुळे सदर कर्मचारी सदर आर्थिक लाभांपासुन वंचित राहतात .
स्टेट बँकेच्या अधिकृत्त संकेतस्थळावरील माहितीनुसार पगारानुसार खात्याचे 04 प्रकार आहेत . यांमध्ये मासिक पगार 10,000-25,000/- मिळणाऱ्यांचे बँक प्रकार हे सिल्व्हर खाते असते . 25,000-50,000/- वेतन मिळणाऱ्यांचे खाते हे गोल्ड खाते प्रकार असते . तर 50,000-1 लाख सॅलरी असणाऱ्यांचे खाते डायमंड प्रकारचे असते .
तर ज्यांचे मासिक पगार हा 1,00,000-2,00,000 व 2 लाख पेक्षा अधिक असते त्यांचे खाते प्रकार हा प्लॅटिनम व Rhodium प्रकारचे असते . सदर सॅलरी खातेदारांना शुन्य बॅलेन्स म्हणजेच कोणत्याही प्रकारचे मिनिमम् बॅलेन्सची आवश्यक नसते .
SGSP ( सॅलरी खाते ) असणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध आर्थिक लाभ : सदर खातेदारकांना ग्रुप टर्म लाईफ विमा कव्हर 10 लाख रुपये पर्यंत मिळते .तर वैयक्तिक अपघात मध्ये मृत्यु झाल्यास 1 करोड रुपये वारसदारांना मिळते .
हे पण वाचा : नविन वेतन ( 8th pay Commission ) आयोगाचा नविन फॉर्मुला ; वाचा सविस्तर वृत्त..
तर हवाई अपघातामध्ये मृत्यु झाल्यास 1.60 करोड रुपये वारसदारांना विमा मिळतो . तर अपघातामध्ये कायमस्वरुपी ईजा झाल्यास देखिल 1 करोड रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते . तर अपघातामध्ये अशंत : ईजा झाल्यास 10 लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते . तसेच लॉकर सुविधा मिळते .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !