@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : पुढील सप्ताह मध्ये आपले राशीनुसार भविष्य नेमके कसे असणार ? या संदर्भात सविस्तर भविष्यवाणी या लेखांमध्ये पाहणार आहोत . अनेक जण भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात , तर अनेक जण कर्मावर विश्वास ठेवतात . तर बहुदा कर्म व भविष्य या दोघांवर सारखा विश्वास ठेवतात कारण आजच्या विज्ञान युगामध्ये अनेक रहस्य कायम आहेत , जे की विज्ञानाला देखील सोडविता आले नाही . चला तर मग सविस्तर भविष्यवाणी पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
मीन : मीन राशीतील व्यक्तींना जुनाट आजारांचा त्रास होऊ शकतो , तर दिनांक 9 व 10 हे दोन दिवस गाठीभेटीचे दिवस ठरणार आहेत . तसेच व्यावसायिक वसुली होण्याची शक्यता आहे .
कुंभ : कुंभ राशीतील व्यक्तींना दिनांक 9 व 10 या दोन्ही दिवशी घरामध्ये सुख शांती मिळणार आहे , तर शेवटचा दिवस सन्मानातून गौरव ठरणार आहे .
मकर : मकर राशीतील व्यक्तींना दिनांक 9 व 10 या दिवशी चमत्कारिक घटना घडणार आहेत , तर काहींचा या सप्ताहामध्ये साखरपुडा समारंभ घडून येणार आहे .
धनु : धनु राशीतील व्यक्तींना मंगळभ्रमणाच्या झळा सतावणार आहेत , तर काहींना सरकारी माध्यमांचा लाभ होणार आहे .
वृश्चिक : वृश्चिक राशीतील व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा अट्टाहास करू नयेत , तसेच घरातील स्त्री वर्गाचा आदर करावा . सदर राशीतील व्यक्तींना शुक्रवारी विशिष्ट धनलाभाची शक्यता असणार आहे .
तूळ : तूळ राशीतील व्यक्तींना सदर सप्ताहामध्ये प्रिय व्यक्तींची चिंता वाढणार आहे . तर काहींना जागरण करण्याचे प्रसंग उद्भवणार आहेत , तर या राशीतील व्यक्तींनी अमावस्येला विद्युत उपकरणापासून स्वतःची काळजी घ्यावी असे सुचवण्यात आली आहे .
कन्या : कन्या राशीतील व्यक्तींना खरेदी मधून फसवणूक होण्याची शक्यता आहे, तसेच गृहिणींना भाजण्या – कापण्याचे प्रसंग उद्भवणार आहेत . तर सदर राशीतील व्यक्तींनी शनिवारी आपला राग आवरावा असा सल्ला देण्यात आला आहे .
मेष : मेष राशीतील व्यक्तींना पुढील सप्ताह मध्ये अत्यंत खेळी-मेळीचे वातावरण असणार आहेत . तर काहींना नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे . तर काहींना संसर्गजन्य आजाराची बाधा होण्याची शक्यता असणार आहे .तर प्रवासामध्ये काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
वृषभ : वृषभ राशीतील व्यक्तींना आरोग्य विषयक सल्ला प्राप्त होणार आहे , तर सदर राशीतील व्यक्तींना दिनांक 7 व 8 या तारखेला प्रवास व वाहतुकीचे प्रसंग टाळावेत असा सल्ला देण्यात आला आहे .
मिथुन : मिथुन राशीतील व्यक्तींना नोकरी , राजकारण यामध्ये त्रासदायक ठरू शकणार आहेत .
सिंह : सिंह राशीतील व्यक्तींना नोकरीमध्ये प्रसन्नता मिळणार आहे , तर सदर राशीतील व्यक्तींना धनलाभ त्याचबरोबर आदर सन्मान मिळणार आहे . तसेच काहींना तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येणार आहे .
- दिनांक 26 जानेवारी पासुन किमान वेतन 2025 लागु ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी वेतन व भत्ते देयके अदा करणेकामी निधीचे वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.24.01.2025
- माहे फेब्रुवारी – 2025 वेतन देयके अदा करणेबाबत , महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.27.01.2025
- मुख्यमंत्री यांचा 100 दिवसांच्या कृति कार्यक्रमांसाठी सात कलमी आराखडा ; जाणून घ्या सविस्तर !
- कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे करण्याचा या सरकारचा मोठा निर्णय !