@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update for next 48 hours ] : राज्यात पावसाचे प्रमाण कमी होत, असुन थंडीची हुडहुडी राज्यभर पसरली आहे . अशातच आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे .
राजात काल दिनांक 12 नोव्हेंबर 2024 पासून तापमानात घट झाली आहे . तर दुसरीकडे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यांने वर्तवली आहे . राज्यात उद्यापासून पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्याचा अंदाज आहे .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार देशातील दक्षिणेकडील भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे .राज्यामध्ये पुढील 48 तासात काही भागात किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
यामध्ये राज्यातील किनारी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर , पुढील 48 तासात राज्यातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग , सातारा , कोल्हापूर , सांगली , पुणे या जिल्ह्यामध्ये मेघ गर्जनासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .
तर सदर काळामध्ये राज्यात ताशी तीस ते चाळीस कि.मी. वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्याचबरोबर सदर काळामध्ये राज्यातील छत्रपती संभाजीनगर , नाशिक , नगर , नांदेड , सातारा या जिल्ह्यामध्ये तापमानात काही अंशी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !