@marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Punjabrao Dakh: Rain forecast for these districts of the state from June 22 to 25 ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार दिनांक 22 ते 25 जुन पर्यंत काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
कोकण : कोकणातील सर्वच जिल्ह्यांत दिनांक 22 ते 25 जुन पर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे . दरम्यान जोराचा वारा वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
मराठवाडा : मराठवाडा विभागांमध्ये दिनांक 23 , 24 व 25 जुन रोजी नांदेड , बीड , परभण , हिंगाली , धाराशिव , लातुर या भागांमध्ये पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
याशिवाय जळगाव या जिल्ह्यासाठी देखिल पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . सदरचा पाऊस हा भाग बदलत पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
26 जुन नंतर वातावरणांमध्ये बदल : दिनांक 25 जुन पर्यंत राज्यात हवामान सारखा असणार आहे , त्या नंतर वातावरणांमध्ये वारा बंद होवून हवामानांमध्ये बदल दिसुन येणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !