@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Now attendance of government/semi-government employees is online through Aadhaar base/face biometric method; know the details.. ] : केंद्र सरकारकडून ऑनलाईन पद्धतीने आधार बेस हजेरी करीता सध्या देशातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नोंदणी सुरु आहे .
नोंदणी करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे नाव , जन्म तारीख , विभागाचे नाव , पासपोर्ट साईज फोटो व मोबाईल क्रमांक टाकून माहिती भरायचे आहे . माहिती भरण्यासाठी आपल्या विभागांकडून एक स्वतंत्र लिंक तयार करण्यात येत आहे , त्यानुसार अधिकारी / कर्मचाऱ्यांनी आपली माहिती त्यामध्ये भरायची आहे .
देशपातळीवर विचार केला असता आज पर्यंत 728 कार्यालय / विभागांकडून माहिती भरण्यात आलेली असून , यांमध्ये अद्याप 3.50 लाख कर्मचाऱ्यांकडून नोंदणी करण्यात आलेली आहे .
Attendance कार्य कसे करते ? : सदर प्रणाली ही आधार बेस असून , या प्रणालीमध्ये इन व आऊट अशी सुविधा आहे , म्हणजेच कर्मचारी कामावर आल्यानंतर इन करतील तर कामावरुन जाताना आऊट करतील .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक .
ही सुविधा संपुर्ण ऑनलाईन आधार बेस प्रणालीवर आधारीत आहे . यांमध्ये कर्मचाऱ्यांने इतन केल्यानंतर कर्मचारी हे ॲटिव्ह दिसतील , तर जे कर्मचारी कामावरुन सुट्टी घेतील , ते आउट करतील . यामुळे आपल्या विभागातील / कार्यालयातील हजेरी ही ऑनलाईन पद्धतीने दिसणार आहे .
किती कर्मचारी कार्यरत आहेत , त्यानुसार कामाची व्याप्ती विभागली जाणार आहे . व नागरिकांना देखिल कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती मिळणार असल्याने सदर Biometric Attendance System ( BAS ) कर्मचाऱ्यांच्या तसेच नागरिकांच्या दृष्टीने फायदेशिर ठरणार आहे .
कर्मचाऱ्यांची हजेरी पाहण्यासाठी Click Here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !