@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ New motor vehicle offences and fines from March 1 ] : दिनांक 01 मार्च 2025 पासुन नविन मोटार वाहन गुन्हा व दंडाची रक्कम सुधारित करण्यात आलेली आहे . यानुसार जुने दंडाचे दर व नविन दर पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
गुन्ह्याचा प्रकार | जुने दंडाची रक्कम (In R.S) | नविन दंडाची रक्कम रक्कम (In R.S) |
दारु पिऊन गाडी चालविणे | 1000/- ते 1500/- | 10,000/- व 6 महिने शिक्षा 15,000/- रुपये व 02 वर्षाची शिक्षा |
हेल्मेट शिवाय गाडी चालविणे | 100/- | 1000/- व 03 महिने लायसेंन्स रद्द |
गाडी चालविताना मोबाईल हाताळणे | 500/- | 5000/- |
वैध परवानाशिवाय गाडी चालविणे | 500/- | 5000/- |
2 व्हिलर वर ट्रिपल सिट फिरणे | 100/- | 1000/- |
वैध गाड्याच्या विमाशिवाय गाडी चालविणे | 200 ते 400/- | 2,000/- व 3 महिने शिक्षा 4000/- व गुन्हानुसार शिक्षा |
वैध प्रदुषण प्रमाणपत्र शिवाय गाडी चालविणे | 1000/- | 10,000/- व किंवा 6 महिने शिक्षा |
धोकादायक गाडी चालविणे | 500/- | 5000/- |
अत्यावश्यक सेवा ( अम्बुलन्स ) यांना रस्ता न देणे | 1000/- | 10,000/- |
सार्वजनिक रस्त्यात रेसिंग / स्पीडने गाडी चालविणे | 500/- | 5000/- |
ओव्हरलोडींग | 2000/- | 20,000/- |
सिग्नल तोडणे | 500/- | 5000/- |
अल्पवयीन मुलांनी केलेली गुन्हे | 2500/- | 25,000/- व 03 वर्षे कारावास , 01 वाहनांची नोंदणी रद्द , व 25 वर्षापर्यंत वाहन परवाना मिळणार नाही . |
हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मिळणार मोठी भेट ; पगारात होणार पुन्हा वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !