@marathiprasar संगीता पवार प्रतिनिधी [ NCP (SP) CANDIDATE FIRST LIST] : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पहिल्या यादीमध्ये 45 उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे , यामध्ये अनेक जागांवर नवीन तडपदार तरुणांना संधी देण्यात आलेली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा महाविकास आघाडी पक्षातील घटक पक्ष असून , शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडीचे सक्रिय नेतृत्व करीत आहेत . राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर , शरद पवार अधिक जोमाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सक्रिय पद्धतीने निवडणूक लढवत आहेत . यंदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाला मनोज जरांगे पाटील यांची मोठी साथ मिळणार आहे . कारण बीड जिल्ह्यातील सर्व जागेवर शरद पवार गटाला महाविकास आघाडी पक्षाने जागा सोडली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट मार्फत प्रसिद्ध करण्यात पहिल्या यादीतील उमेदवारांचे मतदार संघ व उमेदवाराचे नाव खालील प्रमाणे पाहू शकता .
- जयंत पाटील – इस्लाम पूर
- अनिल देशमुख – काटोल
- राजेश टोपे – घनसांगवी
- बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
- विनायक पाटील – अहमदपूर
- रोहित पवार कर्जत – जामखेड
- सुनील भुसारा – विक्रमगड
- मानसिंगराव नाईक – शिराळा
- अशोकराव पवार – शिरूर
- प्राजक्त तनपुरे – राहुरी
- हर्षवर्धन पाटील – इंदापूर
- गुलाबराव देवकर – जळगाव ग्रामीण
- जयप्रकाश दांडेकर – वसमत
- शशिकांत शिंदे – कोरेगाव
- जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा
- भाग्यश्री आत्राम – अहेरी
- रविकांत बोचपे – तिरोरा
- दुनेश्वर पेठे – नागपूर पूर्व
- सम्राट डोंगर देवे – मूर्तिजापूर
- रोहिणी खडसे – मुक्ताईनगर
- दिलीप खोडपे – जामनेर
- बापूसाहेब पठारे – वडगाव शेरी
- संदीप नाईक – बेलापूर
- पृथ्वीराज साठे – केज
- विजय भांबळे – जिंतूर
- प्रदीप नाईक – किनवट
- चरण वाघमारे – तुमसर
- चंद्रकांत दानवे – भोकरदन
- सुधाकर भालेराव – उदगीर
- राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
- प्रशांत जगताप – हडपसर
- रोहित पाटील – तासगाव कवठेमहाकाळ
- समर्जीत घाटगे – कागल
- प्रशांत यादव – चिपळूण
- महेश कोठे – सोलापूर शहर उत्तर
- नारायण पाटील – करमाळा
- महेबुब शेख – आष्टी
- राणी लंके – पारनेर
- प्रताप ढाकणे – शेवगाव
- संदीप वरपे – कोपरगाव
- युगेंद्र पवार – बारामती
- देवदत्त निकम – आंबेगाव
- राखी जाधव – घाटकोपर पूर्व
- सुभाष पवार – मुरबाड
- बबलू चौधरी – बदनापूर
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025