राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ mahayuti patry new scheme launched for Employee ] : राज्यामध्ये महायुती सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण नवीन योजना राबवण्यात आलेले आहेत ,  यामध्ये काही प्रमुख योजना पुढीलप्रमाणे जाणून घेऊया ..

शेतकरी नमो महासन्मान योजना : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनाच्या धर्तीवर , महाराष्ट्र राज्य महायुती सरकारने नमो महा – सन्मान योजना राबवली आहे , या योजना अंतर्गत दरवर्षी 6000/- रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते .

कृषि करीता मोफत वीज पुरवठा : राज्यातील शेतकऱ्यांना कृषि कामासाठी मोफत वीज पुरवठा माहिती सरकार दिली आहे , या योजनामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठाचा लाभ मिळत आहे .

01 रुपयात पीक वीमा : महायुती सरकारने , शेतकऱ्यांना 01 रुपयांमध्ये पीक वीमा योजना सुरु केली आहे , सदर पीक वीमा केन्द्र सरकारच्या महायुती सरकारने सुरु केली आहे , त्याचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होत आहे .

सदर योजना ह्या महायुती सरकारने नव्याने सुरू केल्या आहेत , त्यामूळे राज्यात जर सत्तांतरण झाल्यास , सदर योजना बंद होण्याची शक्यता आहे . किंवा या शिवाय दुसऱ्या नावाने / नव्या योजना सुरू करू शकतील ..

Leave a Comment