@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state yojanadut recruitment for 50 Thousand post ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवा अंतर्गत राज्यात तळागाळातील नागरिकांना राज्य शासनांच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा , याकरीता ग्रामीण पातळीपर्यंत योजना दुत पदाच्या तब्बल 50 हजार पदांची पदभरती करण्यात येणार आहेत .
येाजनादुत पदाचे कामकाज : योजनादुत या पदाचे काम म्हणजे संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सतत संपर्कांमध्ये राहुन नागरिकांना योजनांची माहिती देणे , योजना दुत यांना नेमून दिलेल्या ठिकाणी योजना विषयक माहिती देवून नागरिकांना योजना लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करावे लागेल .
पगार / मानधन किती मिळणार ? : सदर योजनादूत या पदास प्रतिमहा 10 हजार रुपये मानधन ( यांमध्ये प्रवास खर्च , सर्व प्रकारचे भत्तांचा समावेश ) मिळेल .
सदर पदासाठी आवश्यक पात्रता ( Eligibility ) :
- वयोमर्यादा 18-35 वर्षे दरम्यान ..
- किमान पदवीधर
- संगणकाचे ज्ञान , अद्ययावत मोबाईल .
- राज्याचा रहीवाशी .
- उमेदवाराकडे आधार कार्ड , बँक पासबुक ( आधार संलग्न )
राज्यात ग्रामीण भागाकरीता प्रति ग्रामपंचायत साठी 1 तर शहरी भागांमध्ये 5,000 लोकसंख्या मागे 1 या प्रमाणात योजनादुताची निवड करण्यात येणार आहेत . हे काम एक प्रकारचे शासकीय सेवा समजण्यात येणार आहे . परंतु सदर योजना दुतास शासन सेवेत नियुक्तीची मागणी / हक्क कोणत्याही प्रकारे सांगता येणार नाहीत तसे हमीपत्र निवड प्रसंगी उमेदवारांकडून घेण्यात येईल .
निवड प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने पात्र अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल ..
अधिक माहितीसाठी Click Here
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…