Khushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे .
राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता वार्षिक वेतनवाढ असे आर्थिक लाभ दिले जातात .
केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना लाभ : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2025 पासुन वाढीव 02 टक्के महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे . याकरीता माहे जुलै 2025 पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट पहावी लागणार आहे .
हे पण वाचा : कार्यालय सहाय्यक ( शिपाई ) पदाच्या 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
सदर 02 टक्के महागाई भत्ता वाढीमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता 53 टक्के वरुन 55 टक्के इतका होणार आहे . यांमध्ये जानेवारी 2025 पासुनचा महागाई भत्ता फरक देखिल अनुज्ञेय करण्यात येणार आहे .
वार्षिक वेतनवाढ : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ असते , शिवाय डी.ए वाढीच्या निर्णयानंतर , वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता असे दुहेरी आर्थिक लाभ राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यांच्या वेतनासोबत मिळणार आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !