@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashra new cm aikanath shinde ] : राज्याचे नवे मुख्यमंत्री नेमके कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत .विधानसभेचा निकाल पाहता , भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होणार हे सर्वांना वाटत आहे . परंतु एकंदरीत मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांचीच वर्णी सध्या लागत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहेत .
मिडीया रिर्पोटनुसार , एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीचा कार्यकाळ महायुतीसाठी सर्वाधिक लाभदायक ठरला आहे . कारण महायुतीला यंदाच्या निवडणूकी मिळालेले सर्वाधिक यशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा हातभार असल्याचे बोलले जात आहे .
याशिवाय जनतेमध्ये एकनाथ शिंदे यांची प्रथम पसंती मिळत आहे . यामुळे पुन्हा एकदा राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होतील असा अंदाज आहे . तर या उलट भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते ,देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावे , अशी अपेक्षा भाजपा आमदाराची इच्छा दिसून येत आहे . परंतु यावर भाजपाकडून केंद्रीय स्तरावरुन निर्णय घेतला जाणार असल्याचे देवेंद्र फडणीस यांनी स्पष्ट केले आहेत .
अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांना पसंती : राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांची पसंती दिसून येत आहे . कारण देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बरेच प्रश्न शांततेत मिटवेल आहेत . जसे कि , मराठा आरक्षण आंदोलन , कृषी आंदोलन , कर्मचाऱ्यांचे विविध आंदोलन ..
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी मधून वेगळे होऊन भारतीय जनता पार्टी सोबत सत्ता स्थापन केल्याने , अमित शहा यांच्याकडून , राज्याचे नविन मुख्यमंत्रीसाठी एकनाथ शिंदे यांचीच पुन्हा एकदा वर्णी लागु शकते , असा अंदाज वाटत आहे .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !