@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ lic bima sakhi yojana ] : भारतीय आयुर्विमा महामंडळ मार्फत महिलांसाठी खास योजना अंमलात येत आहे . सदर योजना अंतर्गत महिलांना दरमहा 7 हजार मिळणार आहेत .
या योजनाची सुरुवात खास करुन महिलांना आर्थिक स्वावलंबन बनविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे . या योजनांच्या माध्यमातुन महिलांना एलआयसी एजंट सारखे काम करावे लागणार आहेत . तर कमीशन हे त्याच्या कामाच्या स्वरुपावर आधारित मिळणार आहेत .
सदर योजना करीता आत्तापर्यंत 52,511 महिलांनी नोंदणी केली असून , यापैकी सध्यस्थितीत 27,694 महिलांना विमा पॉलिसी विक्रीकरीता नियुक्तीपत्र देखिल देण्यात आलेले आहेत . तर बऱ्याच महिला या योजनांच्या माध्यमातुन विमा पॉलिसी विक्रीस सुरुवात देखिल केली आहे .
पात्रता काय आहे ? : सदर योजना करीता आवेदन करण्याकरीता महिलांचे वय हे 18-70 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , याशिवाय महिला या इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असतील .
वेतनमान : सदर योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 7000/- रुपये मानधन दिले जाणार आहेत , तर कामाच्या स्वरुपानुसार , वर्षाला कमीशन देखिल दिले जाणार आहेत .
अर्ज करण्याची पद्धत : या योजना करीता आवेदन करण्याकरीता https://licindia.in/test2
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !