@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana new sudharan shasan nirnay gr ] : लाडकी बहीण योजना अंमलबजावणींमध्ये सुधारणेसह व्याप्तीत वाढ करणेबाबत राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागांकडून दि.26.08.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आला आहे .
महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक व त्यांच्या आरोग्य व पोषणांमध्ये सुधारणा करण्याकरीता , व कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भुमिका मजबूत करण्याकरीता राज्य मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत . महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 25.07.2024 रोजीच्या निर्णयानुसार नियोजन विभागाने सुचित केल्यानुसार , सदर निर्णयात सुधारण करण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णयानुसार , मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या अंमलबजावणी प्रभावी पणे तसेच सुलभ पद्धतीने होण्याकरीता राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभागच्या दिनांक 20.08.2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार अधिक्रमित करण्यात येत आहेत . तर महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 25.07.2024 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्र.09 वगळण्यात येत असून त्याऐवजी अ.क्र 09 पुढीलप्रमाणे सुधारित वाचण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
यांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांच्या व्यापक प्रचार तसेच प्रसिद्धी , प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी तसेच तपासणी करणे , तसेच तांत्रिक अडचणींच्या निराकरण करण्यासाठी लागणाऱ्या तालुका / जिल्हा तसेच वॉर्ड स्तरावील अतिरिक्त मनुष्यबळाचा खर्च त्याचबरोबर इतर प्रशासकीय खर्च भागविण्याकरीता राज्य शासनांच्या महिला व बाल विकास विभाग मार्फत निर्गमित दिनांक 31.01.2022 रोजीच्या निर्णयानुसार ..
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत महिला व बालविकास विभागास महीला व बाल सशक्तीकरण या योजनांसाठी राखीव असणाऱ्या तीन टक्के निधीपैकी एक टक्के निधी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनांसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहेत .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !