@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojana document ] : लाडकी बहीण योजना अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी सध्या महिलांची चांगलीच धावपळ सुरु झालेली आहे , परंतु कागदपत्रे अपलोड करण्यासाठी बऱ्याच कागदपत्रांची आवश्यक असणार नाहीये , कागदपत्रांसाठी राज्य शासनांकडून पर्यायी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
सदर योजना अंतर्गत आवेदन सादर करण्यासाठी फक्त 3 कागपत्रांची आवश्यक असणार आहे, तर उर्वरित 02 कागदपत्रे आवश्यकता नुसार / ऐच्छिक असणार आहेत .तर तीन कागदपत्रे हे महत्वाचे असणार आहेत . सदर तीन अनिवार्य कागदपत्रे व त्यांना पर्यायी कागदपत्रे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
- आधार कार्ड : आधारकार्ड हे अनिवार्य असणार आहे , सदर कागदपत्रासह कोणतेही पर्यायी कागदपत्रे नसणार आहे .
- अधिवास / जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक पुरावा अपलोड करणे अनिवार्य असणार आहे .
- उपन्न प्रमाणपत्र / पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड : या कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहेत .
अर्जदाराचे हमीपत्र : नारीशक्ती दुत या ॲप्सवर तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पोर्टलवर अर्जदाराचे हमीपत्र नमुद करण्यात आले आहेत , सदर हमीपत्र सदर आवेदनांसोबत जोडणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत .
ऐच्छिक / आवश्यकता नुसार अपलोड करायचे कागदपत्रे : याशिवाय बँक पासबुक अपलोड करणे ऐच्छिक असणार आहे , तर ज्या महिलांचा जन्म हा दुसऱ्या राज्यांमध्ये झाला असेल , अशांनी पतीचे कागदपत्रे जोडणे आवश्यक असणार आहेत .
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…