मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर ; जाणून घ्या कोणत्या मंत्राला कोणते मंत्री पद मिळाले ..

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ khate allocation of ministers finally announced ] : राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर झाली आहे , चला तर मग जाणून घ्या कोणत्या मंत्राला कोणते मंत्रिपद मिळाले ..

अखेर आज रोजी मंत्र्यांची खातेवाटप राज्याचे मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आले असून , अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आली आहे .  मुख्यमंत्री यांच्याकडे गृह मंत्रालय असणारा आहे , तर राजाचे माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते , तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृहनिर्माण खाते असणार आहेत .

01.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

02.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

03.चंद्रकांत पाटील -उच्च व तंत्र शिक्षण

04.गणेश नाईक – वनविभाग

05.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा

06.उदय सामंत – उद्योग व मराठी विभाग

07.पंकजा मुंडे  – पर्यावरण व वातावरण बदल व पशुसंवर्धन विभाग

08.दादा भुसे  -शालेय शिक्षण विभाग

09.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा विभाग

10.गिरीश महाजन – जल्लोष संधारण , आपत्ती व्यवस्थापन

11.संजय राठोड – मृदा व जलसंधारण विभाग

12.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग

13.मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास रोजगार उद्योग व संशोधन विभाग .

14.जयकुमार रावल – विपणन व शिष्टाचार विभाग

15.अशोक उईके – आदिवासी विकास विभाग

16.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभाग

17.शंभूराज देसाई – पर्यटन खान व स्वातंत्र्य सैनिक कल्याण विभाग

18.माणिकराव कोकाटे – कृषी विभाग

19.दत्तात्रय भरणे – किडा व अल्पसंख्याक विकास मंत्रालय

20.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन विभाग

21.संजय सावकारे – कापड विभाग

22.संजय शिरसाट – सामाजिक न्याय विभाग

23.प्रताप सरनाईक वाहतूक विभाग

24.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

25.आकाश फुंडकर कामगार विभाग

26.बाबासाहेब पाटील – सहकार विभाग

27.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग

तर राज्यमंत्र्यांमध्ये पुढील प्रमाणे खाते वाटप करण्यात आले आहेत ..

01.आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन विधी व न्याय विभाग

02.माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय अल्पसंख्यांक विकास वैद्यकीय शिक्षण विभाग

03.मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण पाणीपुरवठा विभाग

04.इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्रशिक्षण आदिवासी विकास आणि पर्यटन

05.पंकज भोयर – गृहनिर्माण विभाग

06.योगेश कदम – गृहराज्य शहर विभाग

Leave a Comment