शासकीय सुट्टीची दिवशी मुख्यालय न अधिकारी / कर्मचाऱ्यांना निर्देश ; GR निर्गमित दि.24.04.2025

Spread the love

@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी  ( Instructions to Headquarters Officers/Employees on Government Holidays; GR issued on 24.04.2025 ) : शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालय न सोडण्याचे निर्देश देणे संदर्भात पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मार्फत दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सदर शासन परिपत्रकानुसार नमुद नमुद करण्यात येत आहेत कि , सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीनेच मुख्यालय सोडावेत .

त्याचबरोबर एकाच शाखामधील अथवा कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी एकाच वेळी मुख्यालय सोडणार नसल्याची , खबरदारी वरिष्ठांनी घेण्याचे निर्देश दिले आहेत .

हे पण वाचा : शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

तसेच सदर परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन न करणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 17.08.2000 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment