@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Indian bank recruitment ] : इंडियन बँकेमध्ये विविध पदांच्या एकुण 102 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक पात्रता पुर्ण करणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज हे दिनांक 14 जुलै 2024 पुर्वी ऑनलाईन माध्यमातुन अर्ज सादर करायचे आहेत . ( Indain Bank recruitment for Various Post , Number of Post vacancy – 102 ) पदभरतीची सविस्तर जाहीरात ही पुढीलप्रमाणे पाहू शकता ..
पदांचे नावे व पदभरतीची रिक्त संख्या : यांमध्ये डेप्युटी वाइस प्रेसिडेंट पदाच्या 30 जागा , सहाय्यक वाइस प्रेसिडेंट पदाच्या 43 जागा तर असोसिएट मॅनेजर पदाच्या 29 जागा अशा एकुण 102 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविली जात आहे .
अ.क्र | पदाचे नावे | रिक्त पदांची संख्या |
01. | डेप्युटी वाईस प्रेसिडेंट | 30 |
02. | असोसिएट मॅनेजर | 29 |
03. | सहाय्यक वाइस प्रेसिडेंट | 43 |
एकुण पदाची संख्या | 102 |
अर्ज सादर करण्यासाठी पात्रता : सदर पदांसाठी ऑनलाईन माध्यमातुन आवेदन करण्याकरीता उमेदवार हे CA/MBA/ICWA/BE/B.TECH/MCA/LLB/पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . ( For More detail see below advertise )
वयाची मर्यादा : अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.06.2024 रोजी कमाल वय हे अनुक्रमे 35/40/38 अशी असणे आवश्यक असेल .यांमध्ये SC करीता 05 वर्षे सुट तर OBC करीता 03 वर्षाची सुट मिळेल .
अर्जाची प्रक्रिया ( Application Process ) : सदर पदांसाठी आवेदन करण्याकरीता उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ibesmarc24/ या वेबसाईटवर दिनांक 14 जुलै 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन माध्यमातुन सादर करायचे आहेत .
अधिकच्या माहितीकरीता जाहिरात पाहा
-
राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state pensioners IMP Shasan Nirnay ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 23 जून 2017 रोजी महत्त्वपूर्ण GR ( शासन निर्णय) निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार ( GR) , नमूद करण्यात आलेली आहे , सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर कार्यालयामध्ये निवृत्ती विषयक लाभ तसेच…
-
01 रुपयांत पिक विमा योजना बंद ; आता खरीप हंगामात पिकनिहाय प्रति हेक्टर इतकी विमा रक्कम भरावी लागणार !
Spread the love@marathiprsar खुशी पवार प्रतिनिधी [ Crop insurance scheme closed at Rs. 01 ] : एक रुपयांमध्ये पिक विमा योजना बंद करण्यात आली असून यापुढे आता खरीप हंगामापासुन सुधारित पिक विमा योजना लागु करण्यात येत आहे . आता शेतक-यांना ओळख क्रमांक व ई – पीक पाहणी करुन ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरता येणार आहे…
-
सरकारी / निमसरकारी / महामंडळे मधील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेवू शकतो का ?
Spread the love@marathiprasar पवार प्रतिनिधी [ Can the children of employees working in government/semi-government/corporations avail the benefit of reservation under non-creamy layer? ] : आपण जर सरकारी / निमसरकारी / महामंडळ मध्ये कार्यरत असाल तर आपल्या मुलास नॉन क्रिमिलेअर अंतर्गत आरक्षणाचा लाभ घेता येतो का ? याबाबत शासन निर्णय नेमका काय आहे ते पुढीलप्रमाणे जाणून…