चाणक्य निती : पत्नी आपल्या पतीपासून लपवतात या गोष्टी ; जाणून व्हाल हैरान !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय संस्कतीमध्ये पती -पत्नीचे नाते म्हणजे सात जन्माची रेशमगाठ समजण्यात येते . परंतु आजच्या धावपळीच्या युगांमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे , पाश्चात्य संस्कृतीचा बराचसा प्रभाव भारतीय संस्कतीवर जास्त करुन शहरी भागांमध्ये दिसून येतो . अशा या धावपळीच्या युगांमध्ये पत्नी आपल्या पतीपासून काही गोष्टी गुपित ठेवण्याचे प्रयत्न करते .

आपल्या मनातील गोष्टी : सामान्यत : पुरुष मंडळी हे आपल्या कौटुंबिक आयुष्यातील काही दुख : कोणलाही शेअर करत नाही , तर स्त्रीला आपल्या मनातील यांमध्ये कौटुंबिक कलहाबाबत , आपल्या पतीपेक्षा इतर यांमध्ये आपल्या आईला किंवा मैत्रिणीला सांगण्यात जास्त आपलेशे वाटते . यांमध्ये आपल्या पास्ट मित्राला देखिल सांगण्यात अधिक श्रेयस्कर समजते . परंतु पुरुष मंडळी आपल्या गोष्टी आपल्या मनांमध्येचं ठेवण्यास पसंत करतो , यामुळे स्त्रीयांपेक्षा पुरुष मंडळीमध्ये हृदयविकारचे आजार मोठ्या प्रमाणात असते .

जे कि महिला आपल्या मनातील गोष्टी कोणासमोर तर सांगुन मोकळे होतात , किंवा आपला राग दुर करण्यासाठी भांडे पटकणे , मुलांना दम / मार देवून आपला राग शांत करतात . परंतु पुरुष मंडळी मध्ये अशी भावना कमी असते .

दुसऱ्यांने केलेली तारीफ : यांमध्ये स्त्रीयांची इतर कोणत्याही पुरुषांने तारीफ केलेली स्त्रीयांना अधिक आवडते , परंतु ही गोष्ट स्त्रीया आपल्या पतीला कधी सांगु शकत नाही . कारण ही गोष्ट पतीला आवडणारी नाही . यामुळे ही गोष्ट पत्नी आपल्या पतीपासून नेहमीचे लवविते .

आपल्या आयुष्यातील भुतकाळातील व्यक्तीबद्दल : साहजिकच स्त्रीया आपल्या भुतकाळाबाबत पतीला कधीच सांगत नाही , ज्यामुळे स्त्रीयांना अधिक त्रासदायक वाटते . भुतकाळाबाबत , म्हणजे आपले मागील आयुष्य जगत असताना त्यांच्या आयुष्यातील सुख , दुखाच्या गोष्टी त्या नेहमी आपल्या मित्र-मैत्रिणीसोबतच बोलण्यास पसंत करतात .

बचत : स्त्रीया ह्या घराची लक्ष्मी मानली जाते , स्त्रीयांना अत्यंत बारीक / काटकसरीने संसार करण्यात अधिक रुची असते , त्यामुळे ती प्रत्येक गोष्टींमध्ये बचत करण्याची प्रयत्न करत असते . जे कि पुरुषांमध्ये अल्प बचत तसा विश्वास राहत नाही . यामुळे स्त्रिया पुरुषांकडून मिळालेले पैसांची बचत करत असते , जे कि पतीला सांगत नाही .एके दिवशी हीच बचत मोठी होते , त्या वेळी मात्र आपल्या मनाला आवडेल अशी वस्तु खरेदी करण्यास पसंत करते .

Leave a Comment