@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decisions issued regarding state government employees ] : राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , शासकीय कर्मचारी इ.कर्जे सन 2024-25 मधील तरतुदीचे पुनर्विनियोजन करण्यास मान्यता देण्यात येत आहे . यांमध्ये सन 2024-25 अंतर्गत प्रधान लेखाशिर्ष 7610- सरकारी कर्मचारी इत्यादींना कर्जे मधील अन्य अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता वाहन ..
खरेदी अग्रिमे कर्जे व आगाऊ रकमा मधील बचत एकुण 60,00,000/- तर अन्य अधिकारी कर्मचारी यांच्याकरीता घरबांधणी अग्रिमे – 55 कर्जे व आगाऊ रकमा या योजनेसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे .
यानुसार शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्जे अंतर्गत मोटार वाहन खरेदीसाठी अग्रीमे , अन्य अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता मोटार वाहन खरेदी अग्रीमे , कर्जे व आगाऊ रकमा मंजूर करण्यात येणार आहेत .
तसेच 7610- शासकीय कर्मचारी इ.कर्जे 0020 अंतर्गत घरबांधणी अग्रिमे , अन्य अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता घरबांधणी अग्रिमे कर्जे व आगाऊ रकमा मंजूर करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !