@marathiprasar खुशी पवार प्रतिनिाधी [ Important cabinet decisions were taken in the cabinet meeting held on April 8, 2025 ] : दिनांक 08 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत .
वाळु / रेती व खनिज वाहतुक : दुसऱ्या राज्यातुन वाळूचे सनियंत्रण करण्यात येणार असून , ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू / रेती करीता प्रति ब्रास 200/- रुपये , व इतर गौण खनिज करीता प्रति ब्रास 25/- रुपये प्रमाणे स्वामित्वधनाची रक्कम आकरण्यात येणार आहे .
शासकीय जमीनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग : पुणे , नाशिक , छ.संभाजीनगर , नागपुर यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय जमिनी ह्या संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे .
अभय योजना : विशेष अभय योजना 2025 अंतर्गत राज्यातील सिंधी समाजातील निर्वासितांच्या जमिनींचे पट्टे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यानुसार राज्यातील 30 ठिकाणच्या वसाहतींमधील जमिनींचे पट्टे हे नियमित करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सरकारी आयुर्वे , युनानी तसेच होमीओपॅथी महाविद्यालयातील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
- खासगी अनुदानित आयुर्वेद , युनानी संस्थांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आश्वासति प्रगती योजना लागु करण्याचा निर्णय
- ग्रामपंचायत , पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरीता 01 वर्षांची मुदतवाढ देण्यास मंजूरी .
- झोपडपट्टी मुक्त महाराष्ट्र योजनेला गती देण्याकरीता अधिनियमांमध्ये सुधारणा पुनर्वसनाचा प्रस्ताव 60 दिवसांत द्यावा लागणार .
- राज्यात जिल्हा नागपुर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थाची स्थापना करण्यास मंजूरी .
- म्हाडाच्या वांदे रिक्लेमेशन , आदर्श नगर येथील इमारतींच्या एकत्रित पुनर्विकास करीता मान्यता .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !